Pragati Multipurpose Organization Telhara

पि. एम. ऑर्गनायझेशन (प्रगती मल्टीपरप्रोज  ऑर्गनायझेशन ,

तेल्हारा , ता. तेल्हारा जि. अकोला – 444108

___________________________________________________________

( मेमोरॅणडम ऑफ असोसिएशन  )

1)            संस्थेचे नाव  : -  प्रगती मल्टीपरप्रोज  ऑर्गनायझेशन , तेल्हारा ,ता. तेल्हारा जि. अकोला

 2)            संस्थेचा पत्ता  : -व्दारा – अध्यक्ष  श्री . प्रेमराज मोतिरामजी घोडेस्वार

  भिम नगर ,   वार्ड नं. – 9 , माळेगाव रोड , तेल्हारा . ता. तेल्हारा जि. अकोला – 444108

 1 श्री.   प्रेमराज मोतिरामजी घोडेस्वार
          मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा,  जि. अकोला अध्यक्ष 32 बि.एस.सी  कॉट्र्क्टर

2 सौ.दिक्षाताई दिलिप हटकर
        मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा     जि. अकोला उपाध्यक्ष 37 बिए  गृहिणी

3 सौ. सुरेखा राजेश मोहोड
         मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा , जि. अकोला सचिव 32 बारावी गृहिणी

4 श्री.  गोवर्धन तनसुख पोहरकार
         मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा , जि. अकोला कोषाध्यक्ष 45 बिए ऑपरेटर

5 सौ. साधनाताई मधुकर मुनेश्वर 
         मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा , जि. अकोला सदस्य 50 बारावी गृहिणी

6 सौ. रिना प्रेमराज घोडेस्वार
           मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा , जि. अकोला सदस्य 25 बारावी गृहिणी

7 श्री. दिपक शहादेव निखाडे
            मु.पो. तेल्हारा , ता. तेल्हारा , जि. अकोला सदस्य 32 बारावी  शेतमजुरी 3)  संस्थेचे उद्देश  : -

1) सर्व प्रकारचे शासकिय , निम शासकिय कार्यालयाचे प्रोजेक्टस राबवुन विकास करणे .

2)   मल्टीपरप्रोज (बहुउद्देशिय) काम शोधुन सर्वागिन प्रगती करणे व समाजीक दशा बदलवणे .

3) तांत्रिक प्रशिक्षण सेवा निमार्ण करुन प्रगती करणे व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे .

4) सर्व्हेक्षण , तपासणी , अहवाल तयार करणे , तसेच दलित ,गरिब गरजु लोकाना मदत करणे

5)शिक्षणाचे प्रचार्थ  बालक मन्दिर  , प्राथमिक , माध्यमिक , तांत्रिक शाळा , महाविद्यालय स्थापण 

करुन चालविणे .  मुलामुली करिता डि.एड ,बिएड , बि पि एड , कृषी महाविद्यालय  सुरु करणे .

6)   मागास्वर्गिय  अनुसुचित जाती , जमाती व भटक्या मुला मुली करिता आत्याधुनिक तांत्रिक

शिक्षणाकरिता प्रशिक्षण , शिक्षणासाठी  आयोजन करणे . आदिवासी विकास योजना राबविणे . 7) निसर्गोपचार केन्द सुरु करणे . तसेच पर्यावरण  विषयक संतुलन , प्रदुषनयुक्त , निर्मितीकरिता

कार्यक्रम घेणे .  हिरवळ निर्मीती करिता आवश्यक उपाय योजना कार्यक्रम करणे .

8)   शेतक-या करिता माती परिक्षण केन्द्र , पानलोट , जल नियोजन विकास कार्यक्रम चालवणे .

9)    अत्याधुनिक सेवायुक्त रुग्न वाहिकाची तसेच , मेडिकल केअर युनिट स्थापन करुन चालविणे  .

10)   जन जागृती कार्यक्रम  , रक्तदान , एड्स , रोग निदान कार्यक्रम चालवणे  .

11)   लैंगिक शिक्षण कार्यक्रम निर्मिती करुन सामाजिक  रुढि , परंपरा , अज्ञान दुर करणे .

12)    नविन तसेच आधिनिक शेक्षणिक कार्यक्रम निर्मिती करुन राबविणे .

13)     स्पर्धा परिक्षा , यु पि एस सी ,  एम .पि. एस  सी  करिता मुला मुलीना स्वतंत्र महाविद्यालय सुरु

करणे  . चित्रकला , हस्तकला विद्यालय चालवणे . जिवन उपयोगी कार्यक्रम घेणे .

14)    उर्जानिर्मिती , सौर उर्जा , जल उर्जा , पवन उर्जा निर्मिती तसेच सर्व्हेक्षण करुन त्या प्रयत्न करणे .

15)   ग्रामिण तसेच शहरी भागात स्त्रियांकरिता शासकिय , निम शासकिय योजनेमार्फत

कार्यक्रम राबविणे . व राहणीमान स्तर उंचावण्याकरिता प्रयत्न करणे . व स्वयंरोजगार निर्मीती करणे16)   नेटवर्किंग तसेच  ग्रामिन शहरी भागात वेगळे केन्द्र स्थापण करुन  विद्यार्थी तसेच शेतकरी

यांना सुविधा देणे . त्यांचे प्रशिक्षण , प्रात्याशिक आयोजन करणे . एस सी ,एस टीकरिता विशेष .

17 )    लघु उद्दोग , तसेच ग्रामिन भागात रोजगार निर्मिती करिता शिक्षण , प्रशिक्षण देणारे केन्द्र

   चालविणे  व त्या भागात रोजगार निर्मिती करिता आवश्यक उपाय योजना करणे .

18 ) संबधित विभागा मार्फत राबवायचे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम तयार करणे  .

19 )वृध्दांकरिता सुधार गृह व अंध ,  अपंगाकरिता विविध कार्यकारी  योजना राबवणे  . शाळा , इ.

     20 )  केन्द्र सरकार व राज्य सरकार यांचे मार्फत राबविल्या जाणा-या आम आदमी विमा योजना व 

शेतक-यांसाठी पिक विमा योजना अंतर्गत सर्व्हेक्षण करुन त्यांना संबधित योजनाचा लाभ मिळवुन देणे

      21) खेळाडु , कलावंत व कारागिर यांना शासनाच्या विविध कार्यकारी योजनाचा लाभ मिळवुन देणे .

      22)  समाजकल्याण व आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणारे कार्यक्रम तसेच योजना राबविणे    23)  एकात्मिक बाल विकास कार्यक्रमा अंतर्गत शहरी ,ग्रामिण भागात योजना राबविणे    24 ) बचत गट स्थापन करणे व शासनाच्या विविध कर्यक्रमाचा लाभ मिळवुन देणे, तसेच विविध प्रकारचे  प्रशिक्षण देणे , उदा. कुटिर उद्योग , लघु उद्योग , स्वंयसाहय्यता गट निर्माण करणे .   25 )विविध प्रकारचे सामाजिक , शैक्षणिक कामे करुन विकास करणे . व उपक्रम राबविणे .

     26 )  विधवा , परितक्या महिलाना शासनाच्या योजनाची माहिती देणे व आर्थिक , शैक्षणिक दर्जा देणे


services