16) नेटवर्किंग तसेच ग्रामिन शहरी भागात वेगळे केन्द्र स्थापण करुन विद्यार्थी तसेच शेतकरी
यांना सुविधा देणे . त्यांचे प्रशिक्षण , प्रात्याशिक आयोजन करणे . एस सी ,एस टीकरिता विशेष .
17 ) लघु उद्दोग , तसेच ग्रामिन भागात रोजगार निर्मिती करिता शिक्षण , प्रशिक्षण देणारे केन्द्र
चालविणे व त्या भागात रोजगार निर्मिती करिता आवश्यक उपाय योजना करणे .
18 ) संबधित विभागा मार्फत राबवायचे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम तयार करणे .
19 )वृध्दांकरिता सुधार गृह व अंध , अपंगाकरिता विविध कार्यकारी योजना राबवणे . शाळा , इ.
20 ) केन्द्र सरकार व राज्य सरकार यांचे मार्फत राबविल्या जाणा-या आम आदमी विमा योजना व
शेतक-यांसाठी पिक विमा योजना अंतर्गत सर्व्हेक्षण करुन त्यांना संबधित योजनाचा लाभ मिळवुन देणे
21) खेळाडु , कलावंत व कारागिर यांना शासनाच्या विविध कार्यकारी योजनाचा लाभ मिळवुन देणे .
22) समाजकल्याण व आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणारे कार्यक्रम तसेच योजना राबविणे23) एकात्मिक बाल विकास कार्यक्रमा अंतर्गत शहरी ,ग्रामिण भागात योजना राबविणे 24 ) बचत गट स्थापन करणे व शासनाच्या विविध कर्यक्रमाचा लाभ मिळवुन देणे, तसेच विविधप्रकारचेप्रशिक्षण देणे , उदा. कुटिर उद्योग , लघु उद्योग , स्वंयसाहय्यता गट निर्माण करणे .25 )विविध प्रकारचे सामाजिक , शैक्षणिक कामे करुन विकास करणे . व उपक्रम राबविणे .
26 ) विधवा , परितक्या महिलाना शासनाच्या योजनाची माहिती देणे व आर्थिक , शैक्षणिक दर्जा देणे