1) सर्व प्रकारचे शासकिय , निम शासकिय कार्यालयाचे प्रोजेक्टस राबवुन विकास करणे .
2) मल्टीपरप्रोज (बहुउद्देशिय) काम शोधुन सर्वागिन प्रगती करणे व समाजीक दशा बदलवणे .
3) तांत्रिक प्रशिक्षण सेवा निमार्ण करुन प्रगती करणे व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे .
4) सर्व्हेक्षण , तपासणी , अहवाल तयार करणे , तसेच दलित ,गरिब गरजु लोकाना मदत करणे
5)शिक्षणाचे प्रचार्थ बालक मन्दिर , प्राथमिक , माध्यमिक , तांत्रिक शाळा , महाविद्यालय स्थापण
करुन चालविणे . मुलामुली करिता डि.एड ,बिएड , बि पि एड , कृषी महाविद्यालय सुरु करणे .
6) मागास्वर्गिय अनुसुचित जाती , जमाती व भटक्या मुला मुली करिता आत्याधुनिक तांत्रिक
शिक्षणाकरिता प्रशिक्षण , शिक्षणासाठी आयोजन करणे . आदिवासी विकास योजना राबविणे .
Advertisement